30.7 C
Gondiā
Saturday, May 18, 2024

Daily Archives: May 7, 2018

बरबसपुरा येथे अग्नितांडव चार घरे जळून खाक : कोट्यावधीचे नुकसान

गोंदिया,दि. ७ :तालुक्यातील बरबसपुरा येथे अचानक आग लागून ११ शेतकèयांची घरे जळून खाक झाली. ही घटना रविवारी (ता. ६) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली....

‘भारिप’चा राष्ट्रवादीला पाठिंब्यास नकार

नागपूर,दि.7 : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. केवळ नाना पटोले उमेदवार असतील...

यशच्या आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या

नागपूर,दि.7 : दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून करणारा क्रूरकर्मा आरोपी संतोष रामदास काळवे (२५) याला...

‘त्या’ नक्षल चकमकी बनावट? सत्यशोधन समितीचा आरोप

गडचिरोली,दि.7 : गेल्या २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत...

प्रेमसंबंधातून २२ वर्षीय युवकाचा शेगावात खून

बुलढाणा,दि.7: एका २२ वर्षीय युवकाचा निर्दयी पणे खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे उघडकीस आली.या घटनेला अंजाम देणारा आरोपी मात्र...

विज वितरण कंपनीच्या अधिकार्यानी केली आचारसहिंता भंग

गोंदिया,दि.7ःःभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आचारसहिंता लागू झालेली असतानाही महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता,अधिक्षक अभियंत्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी 4 मे रोजी राज्याचे ऊर्जामंत्री व...

लोकसभा पोटनिवडणुक भाजपचे उमेदवार हेमंत पटले तर सुनिल फुंडे राष्ट्रवादीचे !

गोंदिया,दि.7ःः भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाकरीता येत्या 28 मे रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीकरीता भारतीय जनता पक्षाने माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले...

भाजप नगरसेविका अनिता अरोरांचा राजीनामा

तिरोडा,दि.7ःः तिरोडा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2(ब)च्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अनिता अशोक अरोरा यांनी 3 मे रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपविल्याने खळबळ...

आदिवासी समाजावर सातत्याने अन्याय-नाना पटोले

अर्जुनी-मोरगाव,दि.-7ः  परिसरातून वनआंदोलन सुरू करण्यात आले. हे केवळ वनआंदोलन नसून जीवनाचे आंदोलन होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची व शोषित, पीडित, आदिवासी समाजाची कधीच...

शहर पोलिस ठाण्यात शहर काँग्रेसने ठिय्या आंदोलन

भंडारा,दि.7 : राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे भाजपचे नगराध्यक्ष व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता यांच्यावर पोलीस प्रशासनाद्वारे त्यांच्या वर गुन्हे दाखल केले गेले नाहीत. त्यामुळे...
- Advertisment -

Most Read