34.8 C
Gondiā
Friday, May 17, 2024

Daily Archives: May 9, 2018

नामनिर्देशनाच्या सातव्या दिवशी ११ पक्षांनी घेतले २४ अर्ज

भंडारा, दि. ९ : भंडारा - गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ७ उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले...

सी-६०, सीआरपीएफच्या उत्कृष्ट कामगिरीने पोलीस दलाची मान उंचावली

गडचिरोली,दि.09 - गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर व  २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकीत सी-६० व सीआरपीएफच्या जीवानांनी उत्कृ...

कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस आघाडीचे उमेदवार कुकडे 10 मे रोजी करणार नामांकन दाखल

गोंदिया/भंडारा,दि.09ः-काॅंग्रेस - राष्ट्रवादी कांग्रेस चे अधीकृत उमेदवार माजी आमदार मधुकर कुकडे हे उद्या 10 में गुरुवार ला सकाळी 11 वाजता जलाराम मंगल कार्यालय, भंडारा...

विदर्भवादी पक्ष एकत्रित पोटनिवडणूक लढवणार

भंडारा,दि.09 : भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रात २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या उद्देशाने अस्तित्वात आलेले राजकीय पक्ष व विदर्भवादी संघटनांनी एकत्र येऊन...

इव्हीएमवर भरवसा ठेऊ नका- यशवंत सिन्हा

पणजी: इलेक्ट्रोनिक वोटिंग मशिन्सवर (इव्हीएम)भरवसा ठेऊ नका, लोकांचे मत वेगळे आणि मशिन्सचे मत वेगळे होण्याची पूर्ण शक्यता असल्याचा इशारा माजी केंद्रीय अथर्मंत्री यशवंत सिन्हा...

गोरेगाव बाजार समितीमध्ये चालतेय अवैध वसुली

गोंदिया,दि.०९-जिल्ह्यातील गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या काही वर्षातील व्यवहाराकडे बघितल्यास कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करुन बाजार समितीला नफ्यात आणण्याएैवजी लुट करण्याचा प्रकारच संचालक मंडळाच्यावतीने...

डांगुर्ली पाणीपुरवठा योजनेचे आटले पाणी

शहरवासींना पाणीटंचाईची भीती : उपाययोजना करण्याची ‘ागणी गोंदिया,दि.9  : शहराला भेडसावणाèया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणातून कालव्याद्वारे डांगुर्ली येथील पाणीपुरवठा योजनेजवळ वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात...

पालकमंत्र्यांच्या दत्तक गावातून जाणार्या रस्त्यावर खड्डे

सडक अर्जुनी,दि.09ः - तालुक्यातील आमदार दत्तक गाव कणेरी /राम येथे अनेक विकासात्मक कामे झाली असली तरी आजही या गावातून गोंडउमरी / राका फाट्याकडे जाणारा...

जम्मू काश्मीरमधून सहा दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर,दि.09(वृत्तसंस्था) -  बारामूलामधून सहा दहशतावद्यांना अटक करण्यात आली आहे.  भारतीय जवानांनी या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा  जप्त केला आहे.  या शस्त्रसाठ्यावरुन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा मोठा कट आखला होता...

‘भाऊ’ मुनगंटीवारांची तीन विद्यापीठांत स्वत:च्याच नावे याेजना!

मुंबई,दि.09 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे १ ऑगस्ट रोजी ‘बांबू हँडिक्राफ्ट अँड आर्ट...
- Advertisment -

Most Read