32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक अॅक्युट पब्लिक शाळेत ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी

अॅक्युट पब्लिक शाळेत ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी

0
19

blank

गोंदिया,दि.20ः- येथून जवळच असलेल्या कटंगी येथील अॅक्युट पब्लिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शाळेत राज्यगीत जय, जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत सादर करण्यात आले.विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जिवनचरित्रावर भाषणे गीत सादर केले. या कार्यक्रमाला संज्योत बहुउदेशिय शिक्षण संस्थेच्या सहसचिव श्रीमती शुभा शहारे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उज्वला मॅडम, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विदयार्थी उपस्थित होते.

blank