24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home शैक्षणिक टेमणीच्या शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण

टेमणीच्या शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण

0
6

गोंदिया,दि.१७ः-स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून  जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा टेमणी येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश परिहार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.त्यानंतर तंबाखूमुक्तीचा संकल्प करण्यात आला.यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच गावातील उपस्थित मान्यवरांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.