MPSC दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी भरती 2021- मुदतवाढ

0
88

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पदाच्या एकुण 74 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2021 24 ऑगस्ट 2021 मुदतवाढ  पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC)

 

  • अंतिम तारीख : 20 ऑगस्ट 2021 24 ऑगस्ट 2021 मुदतवाढ
  • परीक्षेचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा 2020
  • एकूण पदे : 74 पदे
  • अधिकृत वेबसाईट : www.mpsc.gov.in
  • अर्ज करण्यची पद्धत : ऑनलाइन
  • परिक्षे शुल्क :
    • खुल्या प्रवर्गासाठी : रु544/-
    • राखीव प्रवर्गासाठी : रु.344/-
अ.क्र. पदाचे नाव अहर्ता
01 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग Law Degree

 

MPSC Bharti 2021

👉Department (विभागाचे नाव)  MPSC Civil Judge Junior Division and Judicial
⚠️ Recruitment Name
MPSC Civil Judge Recruitment 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.mpsc.gov.in

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Civil Judge Junior Division and Judicial Magistrate
74 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता
  • For Civil Judge Junior Division and Judicial Magistrate
Law Degree

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

  • Open category (खुला वर्ग)
₹ 544/-
  • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 344/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख : 6th July 2021
⏰ शेवटची तारीख 20th August 2021 24 ऑगस्ट 2021 मुदतवाढ