केंद्रीय सशस्त्र पोलिस दल मध्ये , सहाय्यक कमांडंट पद भरती प्रक्रिया

0
19

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये भरती प्रकिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्र दलाचे नाव पदांची संख्या
01. BSF 66
02. CRPF 29
03. CISF 62
04. ITBP 14
05. SSB 82
एकुण पदांची संख्या 253

पात्रता – पदवी ( कोणत्याही शाखेतील )

आवेदन शुल्क – 200/-   रुपये ( SC /ST / महिला उमेदवार – फीस नाही )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 10.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

IB केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये , 150 जागेसाठी पद भरती प्रक्रिया 20222

केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये 150 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन ,  शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्र पदाचे नाव पदांची संख्या
01. सहाय्यक केंद्रीय इंटेलिजेंस अधिकारी 150
एकुण पदांची संख्या 150

पात्रता – B.E/B.TECH/IT/MCA / समकक्ष

आवेदन शुल्क – 100/- रुपये ( मागासवर्गिय – फीस नाही )

जॉब लोकेशन – ऑल इंडिया

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 07.05.2022

अधिक सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

भारतीय सुप्रिम कोर्ट मध्ये , कोर्ट असिस्टंट पदासाठी पदभरती

भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये , कोर्ट असिस्टंट पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन ,  शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव – कोर्ट असिस्टंट

एकुण पदांची संख्या – 25

पात्रता – पदवी , संगणक ज्ञान

नौकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – दिल्ली

आवेदन शुल्क – 500/- रुपय ( मागासवर्गीय – 250/- रुपये )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 14.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा