BANK JOB : बँक ऑफ इंडिया , 696 जागांसाठी पदभरती

0
57

बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्र पदाचे नाव पदांची संख्या
01. अधिकारी 594
02. अधिकारी ( कंत्राटी ) 102
एकुण पदांची संख्या 696

पात्रता – अर्थशास्त्र /अर्थमिती /सांख्यिकी हे विषय घेवून पदव्युत्तर पदवी / C.A / ICWA/CISA / MBA /PGDM

वयोमर्यादा – पद क्र. 01 साठी 38 वर्षापर्यंत ,पद क्र.02. साठी 37 वर्षापर्यंत

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -10.05.2022

अधिक सविस्तर माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पाहा

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापुर येथे विविध पदांसाठी नौकरीची मोठी संधी .

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्र पदाचे नाव  पदांची संख्या
01. सहाय्यक अधिक्षक 1
02. सहाय्यक अधिक्षिका 1
03. सुरक्षा रक्षक 7
04. चौकीदार 2
05. सफाईगार 2
06. स्वयंपाकी 11
माळी 2
एकुण पदांची संख्या 26

वेतनमान –

अ.क्र पदाचे नाव मानधन
01. सहाय्यक अधिक्षक 9902/-रुपये
02. सहाय्यक अधिक्षिका 9902/- रुपये
03. सुरक्षा रक्षक 13000/-रुपये
04. चौकीदार 8911/- रुपये
05. सफाईगार 5658/- रुपये
06. स्वयंपाकी 5941/- रुपये
माळी 4920/- रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 24.04.2022

मुलाखत दिनांक – 04.05.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा