
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 320 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | सायंटिस्ट / इंजिनियर ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) | 113 |
02. | सायंटिस्ट / इंजिनियर ‘SC’ (मेकॅनिकल) | 160 |
03. | सायंटिस्ट / इंजिनियर ‘SC’ (कॉम्प्युटर सायन्स) | 44 |
04. | सायंटिस्ट / इंजिनियर ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) – PRL | 02 |
05. | सायंटिस्ट / इंजिनियर ‘SC’ (कॉम्प्युटर सायन्स) – PRL | 01 |
एकूण रिक्त जागा | 320 जागा उपलब्ध |
पद क्रमांक 01:
- 65 टक्के गुणांसह B.E. / B.Tech (Electronics And Communication)
पद क्रमांक 02:
- 65 टक्के गुणांसह B.E. / B.Tech (Mechanical)
पद क्रमांक 03:
- 65 टक्के गुणांसह B.E. / B.Tech (computer science)पद क्रमांक 04:
- 65 टक्के गुणांसह B.E. / B.Tech (electronics and communication)
पद क्रमांक 05:
- 65 टक्के गुणांसह B.E. / B.Tech (computer science)
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 16 जून 2025 रोजी 18 ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- ₹750/- ( General / OBC Refund: ₹500/- )
- एस सी / एस टी / PWD / महिला / ExSM Refund: ₹750/-
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अधिकृत संकेतस्थळ https://www.isro.gov.in/index.html