41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Featured News शिवसेनेच्यावतीने स्वच्छता मोहीम

शिवसेनेच्यावतीने स्वच्छता मोहीम

0
25

blank

गोंदिया-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित शहरातील विविध भागातील भीम रॅली दरम्यान स्वच्छतेविषयक माहिती देऊन अभियान राबविण्याचा संकल्प शिवसेनेच्या भीमसेना जिल्हाध्यक्ष हसुं वासनिक यांच्या नेतृत्वात करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे,माजी शहर उपप्रमुख सुनिल रोकडे,हर्षल पवार,पप्पू वासनिक,बबलू वासनिक ,महेंद्र संगोले,उत्तम गेडाम आदींनी सहकार्य केले.

blank