24.5 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home Featured News विजय सावंत यांचे निधन

विजय सावंत यांचे निधन

0
31

गोंदिया,दि.27-येथील सिव्हील लाईन निवासी प्रतिष्ठित नागरिक,श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य व सहकार क्षेत्रातील जाणकार विजयजी सावंत यांचे आज मंगळवारला(दि.27) नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते आज अखेर सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या मागे आई,पत्नी,भाऊ,मुलगा अशा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांची अंत्ययांत्रा उद्या दुपारी 2 वाजता त्यांच्या सिव्हील लाईनस्थित निवासस्थानावरुन निघणार आहे.