Home Featured News शिवस्मारकाचे भूमिपुजन शिवजयंतीला नाहीच

शिवस्मारकाचे भूमिपुजन शिवजयंतीला नाहीच

0

मुंबई- शिवस्मारकांसाठी लागणा-या सर्व परवानग्या मिळाल्या असल्या तरी सरकारी शिवजयंतीला भूमीपुजन होणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.अरबी समुद्रात होवू घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला केंद्राची अंतिम मान्यता मिळाली असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ही मान्यता दिल्याने शिवस्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे.येत्या काही दिवसात या स्मारकाचे भूमिपुजन प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Exit mobile version