32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त म्हणून निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा शपथविधी

राज्याचे लोकायुक्त म्हणून निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा शपथविधी

0
65

blank

मुंबई, दि. १९:- न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.

blank