प्रकाश आंबेडकरांना कोपर्डीला जाण्यापासून रोखले

0
7

संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी नगरच्या दिशेने निघालेले भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना गुरुवारी सकाळी नगर पोलिसांनी शिरूरजवळ अडवले.