लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भाऊबीज निमित्याने साडीचोळीचे वाटप

0
223

लातूर,दि.18 =देवणी येथील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत अग्रगण्य असलेल्या लोकस्मिता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी समजून बहीण भावाचे ऋणानुबंध दृढ करण्यासाठी देवणी नगर पंचायतीत कार्यरत असलेल्या चतुर्थ श्रेणीतील महिलांना लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सचिनजी मंगनाळे यांच्या वतीने भाऊबीजच्या निमित्ताने बहिणीस भेट म्हणून साडी चोळी दिली.
त्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती नागेश अण्णा जीवने केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मल्लशे राष्ट्रवादी काँग्रेस डॉ सेलचे तालुकाध्यक्ष डॉ मल्लिकार्जुन सुरशेट्ये स्वामी शिवम’ शिक्षिका सौ स्वामी शांताताई पत्रकार गिरीधर गायकवाड उपस्थित होते लोकस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक सचिन जी मंगनाळे यांनी आभार व्यक्त केले.