34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राष्ट्रीय देश टाइप 2 मधुमेहावर उपचार

टाइप 2 मधुमेहावर उपचार

0
39

blank

ओजामीन भारताच्या टाइप 2 मधुमेहावर उपचार करणारी औषधी आहे जी आयुर्वेदाचा अभ्यास करून लोकांना मधुमेहाशी लढण्यास मदत करते. ओजामीन ने मराठी चित्रपट उद्योगातील योगदानासाठी ओळखल्या जाणार्‍या डॉ. गिरीश ओक ह्यांना आपले ब्रँड अँबेसेडर जाहीर केले. ताटेज रेमेडीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद ताटे यांनी सांगितले की ह्या टॉनिकमुळे भारतात अनेक लोकांना टाईप २ मधुमेहाचा प्रतिबंध करण्यास मदत झाली आहे.

blank