40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय शिवसेनेचे संपर्कमंत्री जाहीर,एकनाथ शिंदे गोंदिया-चंद्रपूर तर संजय राठोड नागपूर- भंडाराचे

शिवसेनेचे संपर्कमंत्री जाहीर,एकनाथ शिंदे गोंदिया-चंद्रपूर तर संजय राठोड नागपूर- भंडाराचे

0
330

blank

मुंबई,दि.29ःशिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री जाहीर केले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई शहर, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

इतर संपर्कमंत्री पुढीलप्रमाणे – एकनाथ शिंदे (चंद्रपूर, गोंदिया), उदय सामंत (कोल्हापूर, सातारा), दादा भुसे (नाशिक, नगर), गुलाबराव पाटील (बुलढाणा, अमरावती), अॅड. अनिल परब (पुणे, रायगड), शंकरराव गडाख (सोलापूर, सांगली), संजय राठोड (नांदेड, भंडारा-नागपूर), अब्दुल सत्तार (नंदूरबार, वर्धा), शंभुराज देसाई (हिंगोली, परभणी), संदीपान भुमरे (बीड, लातूर).

blank