भंडारा गोंदिया जिल्हावासियांना धनतेरस व दिवाळीच्या शुभेच्छा – खा. प्रफुल पटेल

0
340

भंडारा,दि.13ः खासदार प्रफुल पटेल यांच्या भंडारा व गोंदिया जिला दौरा प्रसंगी भंडारा येथे आज आगमन झाले असता  खा. पटेल यांनी भंडारा गोंदिया जिल्हावासियांना धनतेरस व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. खा. पटेल यांचे सोबत पक्ष पदाधिकारी व नागरिकांनी भेंट घेऊन चर्चा केली.  खा. पटेल यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व विविध समस्यांची निवेदने यावेळी स्विकारली.
खा. प्रफुल पटेल यांच्या सोबत आजच्या या बैठकीत सर्वश्री नानाभाऊ पंचबुध्दे, धनंजय दलाल, एड. जयंत वैरागडे, महेंद्र गडकरी, नरेंद्र झंझाड, यशवंत सोनकुसरे, विनयमोहन पशिने, बाबुराव बागडे, धनेंद्र तुरकर, चेतन डोंगरे, हेमंत महाकाळकर, लोमेश वैध, सुमेध श्यामकुंवर, डाॅ.विकास गभने, धनु व्यास, वासुदेव बांते, विजय पारधी, लोकेश खोब्रागडे, राहुल निर्वाण, नरेंद्र बुरडे, जयेश संघानी, सुनिल साखरकर, छोटु बाळबुधे, आरजू मेश्राम, हितेश सेलोकर, रुपेश खवास, प्रदीप सुखदेवे, शेखर गभणे, अमन मेश्राम, गणेश चौधरी, गणेश बानेवार सोबत इतर उपस्थित होते.