राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली गोंदिया येथे २३ वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

0
19

गोंदिया,दि.10ः- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली गोंदिया येथे वर्धापन दिनानिमित्त पक्ष ध्वजारोहण कार्यक्रम माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष  गंगाधर परशुरामकर व प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. वर्धापन दिना निमित्त सोच सेवा संस्थाचे सौरभ रोकडे यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी चंद्रकुमार चुटे, विनोद पंधरे, पंकज चौधरी, रुपेश मेंढे, रवी रहांगडाले, विवेकानंद गेडाम, विशालसिंग ठाकूर, योगेश डोये, राज मस्करे, दर्पण वानखेडे, यांनी रक्तदान केले. सोबतच कुडवा येथे बाळकृष्ण पटले, कुंदन कटारे, अखिलेश सेठ, शैलेश वासनिक यांच्या सहकार्यातून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, विनोद हरिणखेडे, देवेंद्रनाथ चौबे, अशोक सहारे, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, गणेश बरडे, रफिक खान, प्रभाकर दोनोडे, केतन तुरकर, विशाल शेंडे, सुनील भालेराव, सतीश देशमुख, विनीत सहारे, राजू एन. जैन, हेमंत पंधरे, विजय रगडे, चंदन गजभिये, अखिलेश सेठ, सचिन शेंडे, पूजा सेठ, अश्विनी पटले, सरला चिखलोंडे, माधुरी नासरे, आशाताई पाटील, सुशीला भालेराव, कुंदा दोनोडे, पुस्पलता माने, रजनी गौतम, सोनल मेश्राम, रमेश गौतम, जितेश टेभरे, खालिद पठाण, नितिन टेभरे, चंद्रकुमार चुटे, इकबाल सय्यद, लीकेश चिखलोंडे, मोहन पटले, रवी मुंदडा, विनायक खैरे, दीपक कनोजे, राजेश दवे, सौरभ रोकडे, सोनू राय, लव माटे, प्रतीक भालेराव, आनंद ठाकूर, जिम्मी गुप्ता, नागो सरकार, नागरतन बन्सोड, पंकज चौधरी, आरजू मेश्राम, बसंत गणवीर, सुनील पटले, शैलेश वासनिक, भागात थकरानी, पूरन उके, चंदन गजभिये, पिंटू बनकर, विनायक शर्मा, हर्षवर्धन मेश्राम, श्रेयश खोब्रागडे, प्रतीक पारधी, आकाश मेश्राम, रवींद्र गिरी, योगेश डोये, राहुल वालदे, कान्हा बघेले, मीनू बग्गा, हरगोविंद चौरासिया, वामन गेडाम, एकनाथ वाहिले, जयंत कच्छवाह, विनोद पटले, अशफाक तिघाला, श्याम चौरे, तुकाराम धांडे, यशवंत गेडाम, राज मस्करे, राजेश दवे, करण टेकाम, महेंद्र बघेले, सोनू मोरकर, राज शुक्ला, लखन बहेलिया, शरभ मिश्रा, तुषार उके, कृष्णा भांडारकर, दर्पण वानखेडे, रमण उके, हरबक्ष गुरनानी, संजू महाराज, दिलीप पाटील, गंगाराम कापसे, योगी येडे, विजय लिल्हारे, कपिल बावणथळे, कुणाल बावणथळे, बिट्टू बिसेन, नारायण मेश्राम, रुपेश मेंढे, रवी रहांगडाले, दिलीप डोंगरे, अनिल खरोले, अमीत जतपेले, सहित कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.