गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्षपदी माधुरी नासरे, जिल्हा सचिवपदी आशाताई पाटील यांची नियुक्ती

0
33

गोंदिया,दि.01ः– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदियाच्या जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर यांनी गोंदिया शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी व संघठन मजबुती करीता महिला गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माधुरी नासरे तर आशाताई पाटील यांची सचिव गोंदिया जिल्हा या पदावर नियुक्ती केली. यावेळी त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, दिपक शिर्के, संभाजीराव मोहिते, बाबासाहेब जाधव, प्रविन पेठे, नागेश भगत, नितेश शामकुवर, मोहन पटले, राजकुमार जैन, रवी पटले, माधुरी नासरे, आशाताई पाटिल, रुपाली रोटकर, उषाताई मेश्राम, देवीकीशन यादव, गोपाल नेवारे, सरस्वती यादव, रवी मुंदरा, गंगाराम बावनकर, किरन बंसोड, शेखर पटले, कपील बावनथडे, देवाजी लक्षने, सुनील पटले, शैलेश वासनिक, कैलाश नागपुरे, शामराव उके, तेजस फाटक, रविशंकर खोटेले, प्रतिक पारधी, मनोज बिजेवार, डी एम पटिल, कुनाल बावनथडे, रौनक ठाकुर, कान्हा बघेले, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम सहीत बहुसंख्येने उपस्थित होते.