डॉ.अमीर मुलाणी यांची भाजप महाराष्ट्र राज्य वैद्यकीय आघाडीच्या नॅचरोपॅथी विंग संयोजक पदी निवड

0
23
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे-भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य वैद्यकीय आघाडीच्या नॅचरोपॅथी विंग महाराष्ट्र राज्य संयोजक पदी डॉ.अमीर मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांचे नेतृत्वात, चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश अध्यक्ष -भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांचे मार्गदर्शनात व भाजपा वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी व प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अजित गोपछडे राज्यसभा खासदार यांच्या समंतीने डॉ.अमीर मुलाणी यांची भारतीय जनता पार्टीच्या संहयोजक नॅचरोपॅथी विंग पदी पुणे येथे डॉ.बाळासाहेब हरपळे संयोजक वैद्यकीय आघाडी, भाजपा महाराष्ट्र राज्य यांनी पत्र देऊन पुणे येथे नियुक्ती केली.