मुंबईचे पहिले कल हाती, सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीची बाजी

0
14

मुंबईचे पहिले कल हाती आले असून सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. मुंबईचे पहिले कल हाती आले आहेत. पोस्ट मतमोजणीमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी मोठी आघाडी घेतली आहे. पोस्टल मतदानात ठाकरेंचे तीन शिलेदार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

  • अरविंद सावंत – द. मुंबई (आघाडीवर)
  • अमोल किर्तीकर – वायव्य मुंबई (आघाडीवर)
  • पियूष गोयल – उत्तर मुंबई (आघाडीवर)
  • राहुल शेवाळे – द.मध्य मुंबई (आघाडीवर)
  • वर्षा गायकवाड – उत्तर मध्य मुंबई (आघाडीवर)
  • संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई (आघाडीवर)
  • सांगलीतून पोस्टल मतदानात भाजप उमेदवार संजय काका पाटील आघाडीवर
  • मिहिर कोटेच्या ईशान्य मुंबई मधून आघाडीवर
  • जळगाव लोकसभा पोस्टल मत करण पवार 277 मतांनी पुढे पहिल्या फेरीत करण पवार आघाडीवर
  • टपाली मतमोजणीत रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे यांची आघाडी
  • शिरुरमध्ये अमोल कोल्हे 6 हजार मतांनी आघाडीवर
  • अमरावतीत नवनीत राणा आघाडीवर
  • माढ्यात भाजपचे रणजित निंबाळकर आघाडीवर
  • सोलापुरातून प्रणिती शिंदे आघाडीवर
  • हातकणंगले लोकसभा मतदार संघ : सत्यजित आबा पाटील आघाडीवर, महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर
  • 48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी (Maharashtra Lok Sabha Election Result)

    लोकसभा मतदारसंघ महायुती
    (भाजप, शिंदे आणि अजित)
    महाविकास आघाडी
    (उबाठा, शरद पवार, काँग्रेस)
    वंचित अपक्ष/इतर विजयी उमेदवार
    1 नंदुरबार डॉ. हिना गावित गोवाल पाडवी
    2 धुळे सुभाष भामरे शोभा बच्छाव अब्दुल रहमान
    3 जळगाव स्मिता वाघ करण पवार
    4 रावेर रक्षा खडसे रवींद्र पाटील संजय ब्राम्हणे
    5 बुलडाणा प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर
    6 अकोला अनुप धोत्रे अभय पाटील
    7 अमरावती नवनीत राणा बळवंत वानखेडे आनंदराज आंबेडकर
    8 वर्धा रामदास तडस अमर काळे
    9 रामटेक राजू पारवे रश्मी बर्वे
    10 नागपूर नितीन गडकरी विकास ठाकरे
    11 भंडारागोंदिया सुनील मेंढे डॉ. प्रशांत पडोळे
    12 गडचिरोली-चिमूर अशोक नेते डॉ. नामदेव किरसान
    13 चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर
    14 यवतमाळ – वाशिम राजश्री पाटील संजय देशमुख
    15 हिंगोली बाबूराव कदम नागेश पाटील आष्टीकर डॉ. बी.डी. चव्हाण
    16 नांदेड प्रताप पाटील चिखलीकर वसंतराव बळवंतराव चव्हाण
    17 परभणी महादेव जानकर संजय जाधव
    18 जालना रावसाहेब दानवे कल्याणराव काळे प्रभाकर बखले
    19 औरंगाबाद संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील
    20 दिंडोरी डॉ. भारती पवार भास्करराव भगरे
    21 नाशिक हेमंत गोडसे राजाभाई वाजे
    22 पालघर उमेदवार ठरलेला नाही भारती कामडी
    23 भिवंडी कपिल पाटील सुरेश म्हात्रे
    24 कल्याण श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर
    25 ठाणे नरेश म्हस्के राजन विचारे
    26 मुंबई-उत्तर पियुष गोयल काँग्रेस -उमेदवार घोषणा नाही
    27 मुंबई – उत्तर पश्चिम रविंद्र वायकर अमोल कीर्तीकर
    28 मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) मिहीर कोटेचा संजय दिना पाटील
    29 मुंबई उत्तर मध्य उज्ज्वल निकम वर्षा गायकवाड अबुल हसन खान
    30 मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे अनिल देसाई
    31 दक्षिण मुंबई यामिनी जाधव अरविंद सावंत
    32 रायगड सुनील तटकरे अनंत गीते
    33 मावळ श्रीरंग बारणे संजोग वाघेरे-पाटील
    34 पुणे मुरलीधर मोहोळ रविंद्र धंगेकर
    35 बारामती सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे
    36 शिरुर शिवाजी आढळराव डॉ. अमोल कोल्हे
    37 अहमदनगर सुजय विखे पाटील निलेश लंके
    38 शिर्डी सदााशिव लोखंडे भाऊसाहेब वाघचौरे
    39 बीड पंकजा मुंडे बजरंग सोनवणे
    40 धाराशिव अर्चना पाटील ओमराजे निंबाळकर
    41 लातूर सुधाकर श्रृंगारे शिवाजीराव काळगे नरिसिंह उदगीरकर
    42 सोलापूर राम सातपुते प्रणिती शिंदे राहुल काशिनाथ गायकवाड
    43 माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर राष्ट्रवादी -उमेदवार घोषणा नाही रमेश बारसकर
    44 सांगली संजयकाका पाटील चंद्रहार पाटील
    45 सातारा उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे मारुती जानकर
    46 रत्नागिरीसिंधुदुर्ग शशिकांत शिंदे विनायक राऊत काका जोशी
    47 कोल्हापूर संजय मंडलिक शाहू महाराज छत्रपती
    48 हातकणंगले धैर्यशील माने सत्यजीत पाटील दादागौडा चवगोंडा पाटील