आसोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
27

गोंदिया–राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी. शेतकरी हिताचे निर्णय, सिंचन, आरोग्य व मूलभूत विकासासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या कोणत्याही अडचणीं आल्यास  खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. स्थानिक प्रश्न सोडवून नागरिकांना पक्षाशी जोडणे, पक्षाला बळ देण्याचे व पक्ष वाढविण्याचे काम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सौ.बिरजूलाताई भेलावे यांच्या आसोली येथील निवास स्थानी आसोली जिल्हा परिषद क्षेत्रातील सभासद नोंदणीला माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी सभासद नोंदणी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  अमित कापसे, बसन कापसे, शालिकराम ठाकुर, मुकुंद गायधने,  गिरजाशंकर ब्राम्हणकर, लोकचंद पटले,  राजेश मेंढे,  दुलीचंद बघेले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन, केतन तुरकर, अखिलेश सेठ, संजय शेन्डे, अशोक गौतम, डॉ तुळशीराम शिवनकर, बिरजुलाताई भेलावे, रामु चूटे, सयाराम भेलावे, धर्मेंद्र गणवीर, शोभा गनवीर, सुनील पटले, शंकर कुरंजेकर, पुरण उके, दुलीराम भाकरे, योगराज गौतम, रविचंद्र पटले, ज्योति शेन्डे, चैनलाल दमाहे, राजू गायधने, गणेश अगड़े, विट्ठल करड़े, अशोक गायधने, सुरेश चूटे, इन्द्रराज शिवनकर, सुरेश कावड़े, सुरेंद्र रिनायत, राजू गणवीर, आदित्य भेलावे, देवेंद्र मेश्राम, सुकराम कोरे, अशोक ब्राह्मणकर, बुधराम भांडारकर, अशोक ठाकूर, बाबुलाल भांडारकर, अनिल रामटेके, बाळू मुनेश्वर, नितीन गणवीर, अजय भालाधरे, सावन कोरे, दिनेश हेमने, यशवंत कटरे , शालिकराम हरिणखेडे, देवेंद्र सोनवाने, बसंत चुटे, हेमंत राखडे, महेंद्र हेमने, जयराम हेमने, माधोराव शिवणकर, बाळू चुटे, प्रकाश चुटे, बिसराम चुटे, देवराज हेमने, श्याम मारबते, बाळकृष्ण गायधने, रवींद्र गायधने, भिकूलाल गौतम, राजेंद्र रहांगडाले, अनंतराम गौतम, शंकर गौतम, गणेश फुंडे, राजू चौहान, ताराचंद मेंढे, राजू सतदेवे, कमल ठकरेले, दिनेश फुंडे, दिनदयाल रहांगडाले, निकेश चौधरी, रवी पारधी, रामरतन पटले, अनिल गोलंगे , विष्णू गोलंगे, संजू सोनवणे, राजू गणवीर, राकेश चुटे, कैलाश उके, शेखर चुटे, मामू पाथोडे, छगन कोरचाम , गुणवंत मेश्राम, शैलेश उके, योगेश पाथोडे, प्रदीप कोरे, रामलाल धुर्वे, अशोक चुटे , मारुती डोये, ललित रहिले, शैलेश मेंढे, राहुल मेंढे, संजय कावडे, भारत पंधराम, नरेंद्र भाकरे, श्यामलाल बोहरे, भाऊराव वंजारी, यादोराव वंजारी, सुखदेव हुकले, शालिकराम हरिकने, प्रवीण गजभिए, ज्ञानीराम वंजारी, ललिता गायधने, वैशाली गायधने, फूलचंद खवासे, रूपलाल खोटेले, निगम खोटेले, आशिष खोटेले, गुड्डू चूटे, किषोर ब्राम्हनकार, नीतीश गायधने, खेमराज ब्राम्हणकर, विवेक खोटेले, बंटी कोटेवार, दुर्गेश सुरसाउत, आनंद मेश्राम, बालू कवरे, आकाश बिसेन, गुड्डू पटले, आशीष मेश्राम, कपिल रामटेके, प्रवीण मेश्राम, संजय मेश्राम, विशाल मेश्राम, रजनीकांत वैद्य, राजू गनवीर, भूमिता गड़पाइले, कला मेश्राम, प्रवेश उइके, ओमकार कटरे, प्रगति गनवीर, टेंभरे, आशीष खोब्रागडे, देवा बागड़े, अनिल बागड़े, हेमराज भेलावे, योगेश कोरे, गणेश बागड़े, देवेंद्र मेंढे, नरेंद्र भेलावे, जीवनलाल भेलावे, आशीष भेलावे, ज्ञानेश्वर लांजेवार, सेवक हूमे, टेकचंद उके, परमानंद बावनथड़े, नंदलाल बावनथड़े, राजू गनवीर, कैलाश उके, इन्द्रराज लांजेवार, संतोष भेलावे, सुरेंद्र भेलावे, धनराज बनकर, जितेंद्र हुमे, सुभाष उके, भाउलाल ठाकुर, ओमकार बोहरे, श्यामा मेश्राम सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.