25.3 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home राजकीय चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)पाठिंब्याने भाजपचा महापौर

चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)पाठिंब्याने भाजपचा महापौर

0
121

संगीता खांडेकर एका मताने आल्या निवडून

चंद्रपूर -भाजपच्या संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौर झाल्या आहेत. ३२ मते घेत त्या विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना मिळाली ३१ मते पडली.वंचितचे दोन नगरसेवक अलिप्त राहिले.आणि एमआयएम चा एक सदस्य तटस्थ राहिला. परिणामी त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने शिवसेना (उबाठा) च्या पाठिंब्याने महापौर पदाला गवसणी घातली आहे.

blank