अंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता देवरीतिल चार विद्यार्थी नेपाळ ला रवान

0
159

 

देवरी -येथील योगा स्पोर्ट्स एकेडमी देवरी चे तेजस विजय मते ,देवाशीष रवीन्द्र मारबते ,भव्य हरीशकुमार दोनोडे योगा स्पर्धेकरिता ,तसेच शार्ट पुश गोला फेक करिता क्रिष सुंदरलाल उइके या चार विद्यार्थिची निवड झाली असून ते चारही विद्यार्थी उद्या सकाळी गोंदिया येथून काठमांडू नेपाल ला रवाना होत आहेत. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत या चौघानी बाजी मारली असून त्यानां त्यांचे योग शिक्षक रोहित ब्राम्हणकर,स्वप्निल ठाकरे,गणेश मुनीश्वर,तसेच पालक वर्गनि शुभेच्छा दिल्या