आमदार क्रिडा महोत्सवातील दौड स्पर्धेत मुंडीपारचा भुपेंद्र बिसेन व्दितीय

0
27

गोरेगांव,दि.14:- गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय आमदार क्रिडा महोत्सवातर्गंत 1600 मिटर धावण्याच्या स्पर्धेत मुंडीपार निवासी भुपेंद्र लोकचंद बिसेन यांने व्दितीय क्रमांक पटकावला.याबद्दल जि.प.सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांनी शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती योगराज पारधी,सरपंच सुमेंद्र धमगाये,उपसरपंच राजाभाई खान,तं.मु अध्यक्ष गिरिश पारधी,ग्रा.पं सदस्य प्रल्हाद भोयर,शंकर बिसेन,लोकचंद बिसेन,उमेंद्र ठाकुर,राजेंद्र बिसेन,रोहित पांडे,शिवशंकर बिसेन,नीलकंठ बिसेन,सुमित चौधरी,जितेंद्र बिसेन,पटले उपस्थित होते.