देसाईगंज,दि.14 ः गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात पहिली नगर परिषद असलेल्या देसाईगंज नगर परिषदेच्या १० प्रभागाचे आरक्षण दि. १३ ला नगर परिषद सभागृहात आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
यात अ.क्र. प्रभाग क्रमांक जागा क्रमांक आरक्षण
१ १ १-अ अनुसूचित जाती (महिला)
१-ब सर्वसाधारण
२ २ २-अ सर्वसाधारण ( महिला )
२-ब अनुसूचित जमाती सर्वसाधारण
३ ३ ३-अ सर्वसाधारण ( महिला )
३-ब सर्वसाधारण
४ ४ ४-अ सर्वसाधारण ( महिला )
४-ब अनुसूचित जाती सर्वसाधारण
५ ५ ५-अ अनुसूचित जाती ( महिला )
५-ब सर्वसाधारण
६ ६ ६-अ सर्वसाधारण ( महिला )
६-ब सर्वसाधारण
७ ७ ७-अ सर्वसाधारण ( महिला )
७-ब सर्वसाधारण
८ ८ ८-अ सर्वसाधारण ( महिला )
८-ब अनुसूचित जाती सर्वसाधारण
९ ९ ९-अ सर्वसाधारण ( महिला )
९-ब सर्वसाधारण
१० १० १०-अ सर्वसाधारण ( महिला )
१०-ब सर्वसाधारण ( महिला )
१०-क सर्वसाधारण