उपोषणकर्ता रविंद्र टोंगेची प्रकृती खालावली रुग्णालयात दाखल

0
6

ओबीसींची जातनिहाय जनगणना व वसतीगृह सुरु करण्यात यावे.तसेच ओबीसीतून मराटा समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीकरीता चंद्रपूर येथे १२ दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करीत असलेले उपोषणकर्ता रविंद्र टोंगेची प्रकृती खालावली.त्यामुळे  रुग्णालयात दाखल करण्यात आले.