25 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home Top News जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला, एकाचा मृत्यू तर 3 जखमी

जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला, एकाचा मृत्यू तर 3 जखमी

0
24

वृत्तसंस्था
श्रीनगर, दि. 3 – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर ग्रेनेड हल्ला केला. मुरान चौक येथे दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका सीआरपीएफ जवानाचा समावेश आहे. गेल्या आठ दिवसात झालेला हा दुसरा हल्ला आहे. जखमींना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं असून परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.