गोंदिया 106, वाशिम २०,यवतमाळ 59,बुलडाणा 73 कोरोना पॉझिटिव्ह

0
558

गोंदिया,दि.19 – जिल्ह्यात या महिन्यात सुरुवातीला बाधित रूग्णांची संख्या कमी होती.आता ती हळूहळू वाढायला लागल्याने प्रत्येकाने कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दक्ष राहणे गरजेचे आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकाने पालन करणे देखील आवश्यक आहे.गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेच्या आज 19 ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालातून जिल्ह्यात नवे 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. उपचार घेत असलेल्या 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी मिळाली.
जिल्ह्यात आज नवे 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -29 , तिरोडा तालुका -16, गोरेगाव तालुका -06,आमगाव तालुका-21, सालेकसा तालुका-00, देवरी तालुका- 10, सडक/अर्जुनी तालुका -01, अर्जुनी/मोरगाव-20 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 3 रुग्ण आज आढळून आले आहे.
आतापर्यंतचे पॉझिटिव्ह रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -5029, तिरोडा तालुका -1121, गोरेगाव तालका- 365 ,आमगाव तालुका -610,सालेकसा तालुका -368, देवरी तालुका-387, सडक/अर्जुनी तालुका-362,अर्जुनी/मोरगाव तालुका-405 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 98 रुग्ण आहे.असे एकूण 8745 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.
आज कोरोनावर 63 जणांनी मात केली. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका-27, तिरोडा तालुका-03, गोरेगाव तालुका-02, आमगाव तालुका -18, सालेकसा तालुका-01, देवरी तालुका-06, सडक/अर्जुनी तालुका – 01 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-05 असा आहे.
7661 रुग्ण आतापर्यंत कोरोनातून मुक्त झाले.ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -4459 तिरोडा तालुका- 1002, गोरेगाव तालुका – 324 ,आमगाव तालुका -507,सालेकसा तालुका- 355, देवरी तालुका-316,सडक/अर्जुनी तालुका-298, अर्जुनी/मोरगाव तालुका-302 आणि इतर-80 रुग्णांचा समावेश आहे.
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -504,तिरोडा तालुका-103, गोरेगाव तालुका- 37,आमगाव तालुका-79, सालेकसा तालुका -11, देवरी तालुका-69, सडक/अर्जुनी तालुका- 61,अर्जुनी/मोरगाव तालुका-101 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 08 असे एकूण 973 रुग्ण कोरोना ऍक्टिव्ह आहेत.
बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 87.20 टक्के आहे. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.24 टक्के असा आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 111 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-66, तिरोडा तालुका-16, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका-6, सालेकसा तालुका-2 देवरी तालुका-2, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका -2 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.

वाशिम  जिल्ह्यात आणखी २० कोरोना बाधित; ४६ जणांना डिस्चार्ज

 काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील १, मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील १, रिसोड तालुक्यातील लोणी येथील १, भापूर येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १, पार्डी ताड येथील ३, कारंजा लाड शहरातील मेन रोड परिसरातील १, गुरु मंदिर जवळील ३, पहाडपुरा येथील २, कामरगाव येथील ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

यवतमाळ. आज पोझिटीव्ह-59, एकूण पोझि टी व्ह. 9528,मृत्यू. 308 आतापर्यंत डिस्चार्ज 8546,आजचे डिस्चार्ज 39, होमआयसोलेश न Active positive,530

बुलडाणा आज पॉझिटिव्ह : 73 ,एकूण पॉझिटिव्ह : 8539,मृत्यू : 114,आतापर्यंत डिस्चार्ज : 7949,आजचे डिस्चार्ज : 32