आमदार चंद्रिकापुरेंच्या हस्ते बोटीचे लोकार्पण

0
146

अर्जुनी मोरगाव,दि.26ः अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातंर्गत येत असलेल्या सिरेगाव परिसरातील गांगेझरी तलावात आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते बोटीचे लोकार्पण(दि.25) करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,हेमकृष्ण संग्रामे सरपंच सिरेगाव,लिलेश्वर खुणे सरपंच सोमलपुर,लोकपाल गहाणे, यशवंत दिघोरे अध्यक्ष गांगेझरी मच्छीमारी संस्था सोमलपूर,जितेंद्र मेश्राम सरपंच सिरेगाव/टोला,अशोक डोंगरवार, भाऊराव कुभंरे,मोरेश्वर मेश्राम, सोमा पचारे,देवाजी कापगते,हिरालाल मसराम ईत्यादी उपस्थित होते.