स्नेहल वालदे यांचे निधन

0
1354

चिचगड(देवरी)ः येथील रहिवासी विश्वनाथ वालदे यांचा मुलगा स्नेहल विश्वानाथ वालदे (वय 23) याचाृी आज अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात नेत असतानाच वाटेत मृत्यू झाला. वालदे कुटुबियांवर शोककळा पसरली असून तो आईवडिलांना एकमेव मुलगा होता.