चिचगड क्षेत्रातील महीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानीं राबवीला ग्राम स्वच्छ अभियान

0
227

चिचगड,दि.28:- देशातील सर्व नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविणे सुरू केले आहे. स्वच्छ-सुंदर आणि पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न २ ऑक्टोबर २०१९ पूर्वी साकारण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वच्छता अभियानाची चर्चा आहे.देवरी तालुक्याच्या चिचगड गावात त्या परिसरातील क्षेत्रातील संपुर्ण महीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानीं 27 ऑक्टोबंरला चिचगड क्षेत्रात ग्राम स्वच्छता अभियानत आले.१ नोव्हेबंरला राष्ट्रवादी काँग्रेंस पक्षाचे खासदार प्रफुल पटेल यांचा दौरा आहे. अनेक वर्षानंतर नक्षलग्रस्त असलेल्या चिचगड क्षेत्रात पटेल यांचा दौरा असल्याने संपुर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यात ऊत्सुक्ता असुन आरती जांगळे यांच्या मार्गदर्शनात संपुंर्ण चिचगड गाव स्वच्छ करण्यात आले.