38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गडचिरोली आज 51 नवीन बाधित, तर 110 कोरोनामुक्त

गडचिरोली आज 51 नवीन बाधित, तर 110 कोरोनामुक्त

0
328

blank

गडचिरोली,दि.३१:::आज जिल्हयात 51 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 110 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
*नवीन 51 बाधितांमध्ये* गडचिरोली 26, अहेरी 3, आरमोरी 3, भामरागड 5, चामोर्शी 2, धानोरा 2, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 7 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील नवेगाव ३, पोलीस स्टेशनमागे १, चामोर्शी रोड १, आयटीआय चौक २, रेव्हून्यू कॉलनी २, आयोध्यानगर, कलेक्टर कॉलनी, कॅम्प एरिया प्रत्येकी एक एक, गोंडवाना विद्यापीठ रस्ता २, गांधी वार्ड १, गोकूळनगर १, हनुमान वार्ड १, खरपुंडी १, मेडिकल कॉलनी १, मौशीखाम १, एलआयसी कॉलनी २, पंचवटीनगर १, साईनगर १, साखरा १ व सुयोगनगर १ जणाचा समावेश आहे. अहेरी मध्ये स्थानिक १, आलापल्ली व कन्नेपल्ली एक एक जणाचा समावेश आहे. आरमोरी २ स्थानिक व १ वैरागड, भामरागड १ ताडगाव व इतर स्थानिक, चामोर्शी १ स्थानिक व १ आष्टीमधील आहे. धानोरा २ जण सिंदेसूर मुरूमगाव चे आहेत. एटापल्ली २ स्थानिक आहेत. कुरखेडा १ स्थानिक तर वडसा मधील कोरेगाव ४ विसोरा २ व स्थानिक १ जणांचा समावेश आहे.

blank