ओबीसी जनगणना परिषद भंडारा यांच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

0
80

भंडारा :-  भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यांत आले ओबीसी जनगणना परिषद भंडारा यांच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन यात ओबीसी प्रवर्गाची जातिनिहाय जनगणना करा तसेंच तथा ओबीसी विद्यार्थी यांच्या करिता महराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृह तयार करावे त्याचप्रमाणे ओबीसी प्रवर्गाची क्रिमिलियर ची अट रद्द करण्यात यावी त्याचप्रमाणे ओबीसी विद्यार्थी यांच्या साठी तात्काळ माहाजोती ही स्वायत्त संस्था चालू करण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी आज मा,जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांच्या मार्फत मा, मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य तसेंच मा,बहुजन कल्याण मंत्री यांना धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.यावेळी सदानंद ईलमे , गोपाल सेलोकर , मनोज बोरकर, डॉ, बाळकृष्ण सार्वे, भैयाजी लांबट, हितेश राखडे, शुभम मडावी, पंकज पडोळे, आशिष वंजारी इत्यादीं उपस्थित होते.