प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सोनेगाव येथे रक्तदान शिबिरचे आयोजन

0
120

तिरोडा दि 21:- प्रहार जनशक्ती पक्ष शाखा सोनेगांव उद्घाटन निमित्ताने तिरोडा/सानेगांव ग्राम पंचायत कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रामुख्याने उपस्थित अंकुशभाऊ वंजारी (भंडारा जि.प्र.), प्रदिपजी निशाने (तिरोडा ता.प्र.), महेंद्रजी भांडारकर (नवेझरी सरपंच), परमेश्वर रहांगडाले (शाखा प्रमुख सोनेगांव), अनिल (सोनु) भगत (शाखा उपप्रमुख सोनेगांव), मोरेश्वर रहांगडाले (सैनिक), विपुल पटले(सैनिक), प्रविण हटेले (शाखा सचिव),विनोद मोहबे, अनुप बोपचे, सुनिल तुरकर, ओमप्रकाश भगत, पिंटु रहांगडाले (सहसचिव), प्रशांत रहांगडाले, ऋषिकेश(गोलु) भगत, अतुल बिसेन, हितेश रहांगडाले व गावचे प्रतिष्ठित नागरीक, सन्माननीय व्यक्ती उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्यांना टि-शर्ट व मानपत्र देण्यात आले.रक्तदान आहे जीवनदान . ते वाचवते दुसऱ्याचे प्राण.