गोंदिया जिल्ह्यात आज 240, गडचिरोली 506, वाशिम ५८२ कोरोनामुक्त

0
74

गोंदिया,दि.13 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 13 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 272 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 240 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आजपर्यंत 38,944 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 34,245 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 4077 आहे. 3071 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 622 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 87.93 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1 टक्के आहे तर डब्लिंग रेट 22.54 दिवस आहे.

गडचिरोली जिल्ह्यात 506 कोरोनामुक्त,12 मृत्यूसह 266 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली,दि.13: आज जिल्हयात 266 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 506 जणांनी
कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 26635
पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 22503 वर पोहचली. तसेच सद्या 3545 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू
आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 587 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 12 नवीन मृत्यूमध्ये ता.
आरमोरी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 54 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली
येथील 62 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 38 वर्षीय पुरुष, चंद्रपूर जिल्ह्यातील 68 वर्षीय पुरुष, ता.
अहेरी जि. गडचिरोली येथील 43 वर्षीय पुरुष, ता. कोरची जि.गडचिरोली येथील 47 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी
जि.गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. सिंदेवाही जि.चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 45 वर्षीय
महिला, ता. कुरखेडा जि.गडचिरोली येथील 58 वर्षीय पुरुष, ता. कोरची जि.गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष यांचा
नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.49 टक्के, सक्रिय रूग्णांचे
प्रमाण 13.31 टक्के तर मृत्यू दर 2.20 टक्के झाला.
नवीन 266 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 73, अहेरी तालुक्यातील 15, आरमोरी 14, भामरागड
तालुक्यातील 4, चामोर्शी तालुक्यातील 54, धानोरा तालुक्यातील 19, एटापल्ली तालुक्यातील 11, कोरची
तालुक्यातील 15, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 15, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 17, सिरोंचा
तालुक्यातील बाधितामध्ये 16 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 21 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त
झालेल्या 506 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 172, अहेरी 56, आरमोरी 29, भामरागड 7, चामोर्शी 41, धानोरा 26,
एटापल्ली 36, मुलचेरा 22, सिरोंचा 19, कोरची 9, कुरखेडा 31 तसेच वडसा येथील 58 जणांचा समावेश आहे.

वाशिम जिल्ह्यात आणखी ५८८ कोरोना बाधित; ५८२ जणांना डिस्चार्ज

 वाशिम शहरातील चामुंडादेवी परिसरातील २, सिव्हील लाईन्स येथील ५, देवपेठ येथील १, गाभणे हॉस्पिटल परिसरातील १, गव्हाणकर नगर येथील १, खोडे माऊली नगर येथील २, आययुडीपी कॉलनी येथील ९, काटा रोड परिसरातील १, कोंडाळा रोड येथील २, स्त्री रुग्णालय परिसरातील १, लाखाळा येथील १, माहूरवेस येथील १, नालंदा नगर येथील १, निमजगाव येथील १, पंचशील नगर येथील १, रेल्वे स्टेशन परिसरातील १, सुरकुंडी रोड परिसरातील १, शेलू रोड येथील १, सुंदरवाटिका येथील २, टिळक चौक येथील १, योजना कॉलनी येथील १, पोलीस वसाहत येथील १, स्वामी समर्थ नगर येथील १, योजना पार्क येथील १, बालाजी मंदिर जवळील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, अडोळी येथील ३, अनसिंग येथील १२, ब्रह्मा येथील १, देगाव येथील १, एकांबा येथील १, गुंज येथील १, जांभरुण येथील १, काजळंबा येथील २, कार्ली येथील २, कोकलगाव येथील १, कोंडाळा महाली येथील १, कोंडाळा झामरे येथील १, सावरगाव मोन्टो कार्लो कॅम्प येथील १, पांडव उमरा येथील १, पिंपळगाव येथील ४, साखरा येथील ९, सावळी येथील २, शेलगाव येथील १, तामसी येथील ३, तांदळी शेवई येथील १, तांदळी येथील २, उमरा कापसे येथील १, विळेगाव येथील १, वांगी येथील २, दगड उमरा येथील १, मोहगव्हाण येथील १, तोंडगाव येथील १, मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील २, शहरातील इतर ठिकाणचे १६, भौरद येथील १७, ब्राह्मणवाडा येथील २, बोरगाव येथील १, चिवरा येथील १, चोंडी येथील १, डही येथील २, डव्हा येथील १, जऊळका येथील १, जवळा येथील २, खडकी येथील १, खिर्डा येथील १, किन्हीराजा येथील ४, कोलगाव येथील १, कोल्ही येथील १, मुंगळा येथील १, नागरतास येथील ३, शिरपूर येथील ६, शिरसाळा येथील १, सुकांडा येथील ४, धारपिंप्री येथील १, वसारी येथील १, वरदरी येथील १, वाडी रामराव येथील ९, झोडगा येथील १, पांगरी नवघरे येथील १, रिसोड शहरातील गुलबावडी येथील १, शिव चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, भर जहांगीर येथील ३, दापुरी येथील २८, घोन्सर येथील १, हराळ येथील १, कोयाळी येथील १, लिंगा येथील २, मांगवाडी येथील २, मोप येथील १, मोरगव्हाण येथील १, नंधाना येथील १, रिठद येथील १, वनोजा येथील ३, कुऱ्हा येथील १, मंगरुळपीर शहरातील बायपास रोड परिसरातील १, धनगरपुरा येथील १, हाफिजपुरा येथील १, मंगलधाम येथील १, राधाकृष्ण कॉलनी येथील १, शिंदे नगर येथील २, शिवाजी नगर येथील १,  वार्ड क्र. १ मधील १, अकोला रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, आमगव्हाण येथील १, आसेगाव येथील १, बालदेव येथील १, भडकुंभा येथील १, चांदई येथील १, चेहल १, चिखलागड येथील २, दाभा येथील २, धोत्रा येथील १, गणेशपूर येथील २, गोगरी येथील २, गोलवाडी येथील १, झडगाव येथील २, जांब येथील १, जोगलदरी येथील ४, कंझरा येथील २, कासोळा येथील १, कवठळ येथील २, खेर्डा येथील १, कोळंबी येथील २, कोठारी येथील ३, लखमापूर येथील १, माळशेलू येथील १, मानोली येथील १, मसोला येथील १, मुर्तीजापूर येथील १, निंभी येथील १, पार्डी ताड येथील १, पेडगाव येथील २, पेडगाव कॅम्प येथील १,  फाळेगाव येथील १, पिंपळखुटा येथील २, पिंप्री सुर्वे येथील १, पोटी येथील १, रहित येथील १, शहापूर येथील ३, सायखेडा येथील १, सनगाव येथील २, सावरगाव येथील ४, शेगी येथील ५, शेलूबाजार येथील १, सोनखास येथील १, स्वासीन येथील १, तऱ्हाळा येथील १, उमरी येथील १, येडशी येथील १, भूर येथील १, वनोजा येथील ३, चोरद येथील १, कारंजा शहरातील आई मंगल कार्यालय जवळील १, बाबरे कॉलनी येथील १, बेंबळपाट येथील २, भारत नगर येथील १, द्वारका कॉलनी येथील १, गौतम नगर येथील २, गायत्री नगर येथील १, हातोटीपुरा येथील १, जेसीस गार्डन जवळील २, कोहिनूर नगर येथील २, यादगार नगर येथील १, लोकमान्य नगर येथील १, माळीपुरा येथील १, नरेंद्र जिनिंग जवळील १, दारव्हा वेस जवळील १, पंचायत समिती जवळील १, प्रगती नगर येथील २, रुक्मिणी नगर येथील १, संपत कॉलनी येथील १, संतोषी माता कॉलनी येथील १, सराफा लाईन येथील १, शिक्षक कॉलनी येथील ४, शिवाजी नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील ३, वनदेवी नगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ६, औरंगापूर येथील १, शिंगणापूर येथील १, भामदेवी येथील १, धोत्रा देशमुख येथील ११, दिघी येथील १०, वालई येथील १, जानोरी येथील २, जनुना येथील ३, कामरगाव येथील ९, कार्ली येथील १, खानापूर येथील ३, किन्ही रोकडे येथील १, लाडेगाव येथील १, मोहगव्हाण येथील १, मोखड येथील ४, मोरंबी येथील १, मुंगुटपूर येथील १, नरेगाव येथील १, पिंपळगाव येथील १, पोहा येथील ४, पलाना येथील २,  शेलूवाडा येथील १, शिवनगर येथील १, तांदळी येथील १, तपोवन येथील १, उंबर्डा बाजार येथील २, वडगाव येथील ४, वाई येथील ५, मानोरा शहरातील राहुल पार्क येथील १, यशवंत नगर येथील २, संभाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, भुली येथील ४, चौसाळा येथील १, चिखली येथील १, दापुरा येथील १, देऊरवाडी येथील १२, धामणी येथील ४, धानोरा येथील १, गादेगाव येथील ४, गव्हा येथील २, गिरोली येथील १, गुंडी येथील २, हत्ती येथील १, जनुना येथील १, कार्ली येथील ३, खंडाळा येथील २, खेर्डा येथील २, कुपटा येथील २, म्हसनी येथील २, पंचाळा येथील १, पिंपळगाव येथील १, पोहरादेवी येथील १०, रोहणा येथील २, साखरडोह येथील २, शेंदूरजना येथील १०, शिवणी येथील १, सोमठाणा येथील ३, तळप येथील २, तोरणाळा येथील ८, उमरी येथील २, वापटा येथील ५, वटफळ येथील १, विठोली येथील ३, वाईगौळ येथील ३, वातोड येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३५ बाधितांची नोंद झाली असून ५८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आणखी सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह : ३४०२९

ऍक्टिव्ह : ४३१७

डिस्चार्ज : २९३५७

मृत्यू : ३५४