35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ सरपंच परिषद जिल्हा समन्वयकपदी तिजेश गौतम यांची निवड

सरपंच परिषद जिल्हा समन्वयकपदी तिजेश गौतम यांची निवड

0
61

blank

गोंदिया,01: सरपंच परिषद महाराष्ट्रच्या जिल्हा समन्वयक पदी तालुक्यातील नवेगांव(पा) ग्रामपंचायतचे उपसरपंच तिजेश गौतम यांची निवड करण्यात आली.राज्यातील सरपंचांच्या अधिकराचे संरक्षण करण्याकरिता ही परिषद कार्यरत आहे.निवडीबद्दल नवेगांव ग्रा.पं. सदस्य व गावकार्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. कोरोना पार्श्वभूमिवर ऑनलाइन झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष दत्ता काकड़े, उपाध्यक्ष अनिल गीते, प्रदेश महासचिव विकास जाधव, महिला प्रदेश अध्यक्षा राणी पाटिल, विदर्भ समन्वयक द्वारकाप्रसाद जैसवाल यांच्या वतीने गौतम यांची निवडीची घोषणा झाली.

blank