33.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण

पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
98

blank

गोंदिया,दि.11 : पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या
वर्धापन दिनानिमीत्त पोलीस मुख्यालय मैदान कारंजा,गोंदिया येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05
वाजता राष्ट्रध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री श्री मलिक हे ध्वजारोहण करुन
उपस्थितांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शुभेच्छा देतील. कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता, सोशल
डिसटन्सींग ठेवून व मास्कचा वापर करुन हा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला आहे. असे
आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.