गोंदिया 0,चंद्रपूर 2, भंडारा 2,गडचिरोली 8,बुलडाणा 0,वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित

0
27

गोंदिया,दि.25: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 25 ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन 0 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तसेच आज डिस्चार्ज रुग्णाची संख्या 0 आहे.आजपर्यंत 41,199 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,493 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 4 आहे.3 क्रियाशील असलेला बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 674.6 दिवस आहे.

वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित;५ व्यक्तींना डिस्चार्ज

वाशिम : शहरातील १.एकूण पॉझिटिव्ह – ४१७०१,ऍक्टिव्ह – ९,डिस्चार्ज – ४१०५४,मृत्यू – ६३७

चंद्रपूर जिल्हा…आज पॉझिटिव्ह : ०२,एकूण पॉझिटिव्ह : ८८,६०८,एकूण मृत्यू : १,५३९,एकूण डिस्चार्ज…,८७,०२९,आज डिस्चार्ज : १२

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन

भंडारा, दि.24:- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक आहे. आज 437 व्यक्तींची चाचणी केली असता दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हीटी रेट 0.45 टक्के आहे. जिल्ह्यात आता 07 सक्रिय रुग्ण आहेत.आज 01 रुग्ण बरा होऊन घरी गेला असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58940 झाली आहे. आज दोन व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60080 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 46 हजार 415 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60080 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 01, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 01, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58940 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60080 झाली असून 07 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात 8 कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्त;जिल्हयात 6 डेल्टा प्लस रूग्णांची नोंद

गडचिरोली, दि.24 : आज गडचिरोली जिल्हयात 569 कोरोना तपासण्यांपैकी 08 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 02 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30689 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29915 व पोहचली.तसेच सद्या 28 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.48 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.09 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला. दर महा काही नमुने तपासणीसाठी पुणे येथील केंद्रीय प्रयोगशाळेत पाठविले जातात. यातील काल 6 नमुने कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लसचे आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये चामोर्शी तालुक्यात 3, गडचिरोली 1 व अहेरी तालुक्यात 2  रूग्ण आढळून आले आहेत. याबाबत आरोग्य विभागाने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. कोरोना बाबत दिलेल्या विविध आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी नागरिकांनी करावी असे आवाहनही विभागाने केले आहे. नवीन 08 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 02, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 01, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 02 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 00, अहेरी 00,  आरमोरी 00, भामरागड 00, चामोर्शी 02, धानोरा 00, एटापल्ली 00, मुलचेरा 00, सिरोंचा 00, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.

बुलडाणा-आज पॉझिटिव्ह : 0,एकूण पॉझिटिव्ह : 87372,मृत्यू : 672,आतापर्यंत डिस्चार्ज :86681,आजचे डिस्चार्ज : 8