तुळशीदास भुरसे यांनी विद्यार्थ्यांना नोट बुक वाटप करून केला मुलीचा वाढदिवस साजरा

0
21

सावली-सामजिक श्रेत्रात काम करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सोशल मीडिया प्रमुख , तुळशीदास भुरसे यांनी सामजिक बधीलकी जोपासत आपल्या एकुलत्या एका मुलगी शर्वरी भुरसे हीचा आज वाढदिवस होता शर्वरी भुरसेचा वाढदिवस स्वामी विवेकानंद कॉन्व्हे्ट, स्कूल व्याहाड खुर्द ता सावली येथे साजरा करण्यात आला.कॉन्व्हेन्ट मध्ये शर्वरीने आपल्या हाताने केक कापून कॉन्व्हेन्ट मधील प्रत्येक मुलांना नोटबुक वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ,भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष तथा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष अविनाश पाल , प्राचार्य ज्योती चुधरी , तुलसीदास भुरसे, मुक्तेश्वर थोरात निमगाव, प्रशांत मडावी, ग्रामपंचायत सदस्य शरद मडावी, शाळेतील शिक्षक प्रदीप चुधरी, रोशन गावतुरे, रोहनी साखरे, रणजित कामटकर,सोनी टिचर,लता झलके, सर्व विद्यार्थी उपस्थीत होते.