34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ खादी ग्रामोद्योग भंडार अध्यक्षपदी जायस्वाल व सचिवपदी पटले

खादी ग्रामोद्योग भंडार अध्यक्षपदी जायस्वाल व सचिवपदी पटले

0
33

blank

गोंदिया : भंडारा जिल्हा सहाय्यक समिती गोेंदिया खादी ग्रामोद्योग भंडार यांची कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी प्रेम जायस्वाल तर सचिवपदी राजकुमार (पप्पु) पटले यांची निवड करण्यात आली आहे.
खादी ग्रामोद्योग भंडार अंतर्गत विविध वस्तूची विक्री केली जाते. याशिवाय विविध उपक्रमही राबविण्यात येतात. कार्यकारीणीचे नुकतेच गठन करण्यात आले असून अध्यक्षपदी प्रेम जयस्वाल, उपाध्यक्षपदी महेश गोयल, सचिवपदी राजकुमार पटले, सहसचिवपदी आशिष अग्रवाल तर सदस्यपदी अनिल शहारे, कुवरलाल वैद्य, उषा गुप्ता यांचीनिवड करण्यात आली आहे. नवनियुक्त कार्यकारीणीचे शहरातील अनेक गणमान्य नागरीकांनी अभिनंदन केले आहे.

blank