40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ जि.प.पं.स कर्मचारी पतसंस्थेत सचिवांच्या हस्ते ध्वजारोहण

जि.प.पं.स कर्मचारी पतसंस्थेत सचिवांच्या हस्ते ध्वजारोहण

0
52

गोंदिया,दि.27ः येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पत संस्था गोंदिया र.नं.१०२  मुख्य कार्यालय फुलचुर येथे 74 व्या प्रजासत्ताक दियानिमित्त सचिव  कमलेश व्ही.बिसेन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचे कार्यक्रम उतसाहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मनोज एम.गोंडाने,उपाध्यक्ष आनंदकुमार आर.चर्जे उपाध्यक्ष सर्व संचालक गण तसेच संस्थेचे सभासद व कर्मचारी यांची उपस्थिती प्रामुख्याने होती.