मोहाडी येथे श्रीराम मंदिर देवस्थानात शिंव मंदिराचे भूमिपूजन

0
21

गोरेगाव,दि.११-तालुक्यातील मोहाडी येथील श्रीराम मंदिर देवस्थान परिसरात १० फेबु्वारीला लोकवर्गणीतून नवीन शिव मंदीराचे भूमिपूजन मोहाडी ग्रांम पंचायतचे सरंपच नरेंद्रकुमार चौरागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्रीराम पारधी,माजी अध्यक्ष जैपाल भोयर,प्रमानंद तिरेले,ग्रांम पंचायत सदस्य योगराज भोयर,भिवराज शेन्डे,लक्षीराम भोयर,जे.जे.पटले,छगनलाल धपाडे,तेजलाल कावडे,कमलेश पारधी,भोजराज भोसले,योगेश कुमार बघेले,टोलीराम भोयर,आदी उपस्थित होते.१८ फेब्रुवारीला सकाळी ९:०० वाजे शिवमंदीर येथे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.याकरिता सर्वानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.