नवयुवक सर्व वर्गीय कलार समाज संघटनेच्यावतीने रुग्णाना फळ वाटप

0
17

ककोडी(देवरी),दि.१८.महाशिवरात्रीच्या निमित्ताने ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात रुग्णांना डाँ.नंदिनी रामटेककर यांच्या उपस्थितीत ककोडी येथील सर्ववर्गीय कलार समाज संघटनेच्यावतीने फळ वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष विनोद सुरसावंत, उप अध्यक्ष सुखरामजी गहाणे, सचिव मनेद्र मोहबंशी आणि सर्व वरिष्ठ यांचा नेतृत्वाखाली नवयुवक मनोज मेश्राम, विक्की ऊके, अक्षय उकनकर, राजु मेश्राम, रोशन बन्सोड, आशिष बन्सोड, तन्मय उकनकर, तुषार उकनकर, हिमासु नादनंकर, निखिल सुरसावंत, योग सुरसावंत हे सर्व ह्या वेळी उपस्थित होते.