कवलेवाडा-पुजारीटोला रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

0
29

 गोंदिया,दि.28ः जिल्हा परिषद अंतर्गत ३०/५४ ग्रामीण रस्त्याच्या विकास व मंजुरीकरण योजनेतंर्गत तिरोडा तालु्क्यातील कवलेवाडा ते पुजारीटोला सिमेंट रस्ता बांधकाम कामाचे भूमिपूजन कवलेवाडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य
किरण पारधी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य जितेंद्र चौधरी,सरपंच ईंदुताई पारधी,माजी सरपंच टानेश्वर ईश्वरदयाल रहांगडाले,पुरनलाल भैरम,दिलीप भैरम ,प्रेमलाल पारधी,सदस्य सिमाताई बिसेन, जितेश बोदेले,रामदास पारधी,योगेश टेंभरे,ममिता खेमराज रहांगडाले,प्रभुदयाल बिसेन,ईंदल चौधरी,सेवक भैरम, गुड्डू भाऊ भैरम,अजय ढाले,मनोज पारधी,गोविंद पारधी,खुशाल पटले,कैलास टेंभरे, सुखदास पारधी,हेमराज टेंभरे,उमेश कुभरे ,मोडकु बिसेन,प्रभाकर पारधी,अनिल बिसेन, हरीलाल कटरे,सुरजलाल रहांगडाले, सोनु भैरम ,राजेश मधुकर पारधी अर्जुन पारधी, दिनदयाल टेंभरे,संजय कटरे ,प्रमोद रहांगडाले, राजेश रहांगडाले व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.