23.4 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ माजी पोलीस पाटील छोटूभाऊ कटरे यांचे निधन

माजी पोलीस पाटील छोटूभाऊ कटरे यांचे निधन

0
36

तिरोडा,दि.३०: तिरोडा शहराचे माजी पोलीस पाटील कैलास(छोटू) यांचे अल्प आजाराने आज निधन झाले.त्यांच्यावर आज रविवारला सकाळी ११ वाजता छोटी बेलाटी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे बराच आप्त परिवार आहे.