केसलवाडा/वाघ येथील बाबुराव पाटील वाघाये यांचे निधन

0
26

अर्जुनी मोरगाव,दि.17ः येथील पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी डॉ.श्रीकांत बाबुरावजी वाघाये यांचे वडील बाबुराव पाटील वाघाये यांचे आज दिनांक 17/5/ 2023 मे रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्यावर उद्या गुरुवारला दि.18 मे रोजी लाखनी तालुक्यातील केसलवाडा/वाघ येथे सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.