विविध कामांचे भूमिपूजन डॉ शशांक डोये यांचा हस्ते संपन्न

0
18

गोरेगाव,दि.04– ग्रामपंचायत निंबांअतर्गत विविध कामाचे भूमिपूजन डॉ शशांक डोये यांचा हस्ते करण्यात आले . यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य रमेश पंधरे,प्रमूख उपस्थिती सरपंच वर्षा विजय पटले,उपसरपंच पि. आर कटरे, ज्येष्ठ नागरिक सदाशिवजी पटले, बुधरामजी व बीजेवार ,ग्रामपंचायत सदस्य संजय शहारे ,नंदलालजी उईके ,महेश भगत ,संगीता कुंजाम, मालता भगत, तांत्रिक अधिकारी विजय पटले, ग्राम विकास अधिकारी विलास सूर्यवंशी, रोजगार सेवक हेमराज कोसरे, मनीराम शेउत, जागेश्वर वाढई,वामनराव परसगाये, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सन्माननीय मान्यवर व मजूर वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पटले तर आभार महेश भगत यांनी केले.