बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जि.प.सदस्य बावनथडेंची विकासाची ग्वाही

0
13

तिरोडा/(डा.सुकळी)- तालुक्यातील जिल्हा परिषद सुकळी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या बालापुर येथे भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे होते.यावेळी बावनथडे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जिवनावर प्रकाश टाकला आणि सर्वांना या महामानवाच्या जिवनातुन बोध घेण्याचे आवाहन केले.
तसेच दिवाळी व मंढई निमित्त खड़की, डोंगरगाँव, बरबसपुरा, गुमाधावडा़, मरारटोला, वडेगाँव येथे आयोजित कार्यक्रमांतही तुम्हाला कोणतीही गरज भासल्यास मला आपला मुलगा, लहान भाऊ समजुन हाक द्या मी तुमच्या सेवेसाठी साठी २४/७ उपलब्ध आहे.आपण क्षेत्रात अनेक कामे करत आहोत आणि पुढेही करत राहणार अशी ग्वाही दिली.