गोंदिया-विश्वभूषण, भारतरत्न प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती द्वारे 1जानेवारी 1818 ला भीमा कोरेगाव येथील 500 महार शूरवीरांना मानवंदना दिली व विजय स्तंभाचे स्मरण करत नवीन प्रशासकीय इमारतीच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या प्रतिमेंला माल्यार्पण करण्यात आले या प्रसंगीं जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमितकुमार भालेराव, बौद्ध सामूहिक विवाह समितीचे अध्यक्ष घनश्याम पानतवने, भीमघाट स्मारक समितीचे अध्यक्ष श्याम चौरे तसेच मिलिंद गणवीर, हर्षपाल रंगारी, सुनील मेश्राम, शैलेश टेंभेकर,जितेंद्र सतिसेवक, वेदांत गजभिये, प्रवीण बोरकर, अनिल डोंगरे, आनंद राहुलकर,रोहित वैद्य, प्रणव चौरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .